विभागाचे नाव
:शेती व पशुपालन
विद्यार्थ्याचे नाव :- तेजस अशोक धाडवे
दिनांक :१५/११/२०१६
शेती व पशुपालन
या विभगाची कामे या संदर्भात माहिती जाणून घेतली .तसेच हायड्रोपोनीक
चारा बनवण्यासाठी ७.८८० ग्र्यम मका निवडून स्वच्छ पाण्यात धुवून घेतला .व ४ लिटर
पाण्यात भिजत ठेवला .१२ तास भिजत ठेवणे गरजेचे असते .
“गो पालन “
गायीचा पूर्ण अहवाल तयार करण्यास
दिनांक :१६ /११/२०१६
आय.बी.टी.ट्रेनिंग मध्ये
हायड्रोपोनीक चारा याब्ब्द्ल माहिती घेतली.मूर घास बनवण्यासाठी ज्वारी पेंड कट
केली.
दिनांक :१७/११/२०१६
मातीचा नमुण्याचे परीक्षण
केले
उदेश :-मातीचे असलेले नत्र ,सुपरप ,पालाश हे घटक तपासून चाचणी करणे
साहित्य :-नमुना घेतलेली माती
.
साधने :-खुरप,घमेल,गाळणी
,माती टेसटीग कीड ,इलेक्ट्रिक,मृदाप्रिक्षक्षनकीड .
साधने ; -खुरपे ,घमेल ,गाळणी
,माती टेस्टिंग किट ,इत्यादी .....
प्रात्याक्षिक कृती ; जागेच क्षेत्र पाहून किती नमुने घ्यावयाचे आहेत ते ठरवले
.जमिनीत व्ही आकाराचा खड्डा करून मातीचे नमुने घेतले .माती वळवून टी चाचणी घेताना
कागदावर गोलाकार पसरून त्याचे चार भाग विरोधी स्पर्शाने घेउव्न योग्य मातीचा नमुना
घेतला .५०० ग्र्यम माती परीक्ष्णासाठी निवडली .आम्ही “प्रेरणा माती परीक्षण कीट
“वापरले .त्यानुसार मातीमध्ये असलेले नत्र ,स्पुरद ,पालाश या चाचण्या घेतल्या .
निष्कर्ष :१]n=vheri low140
2]ph=7.5
3]kg/ha=vheri
low
4]sp=vheri low अश्या प्रकारे दाखवण्यात आला .
दिनांक :१७/११/२०१६
खताचा डोस काडणे .
रोपांची वाढ चांगल्या प्रकारे होण्याष्टी जमिनीच्या सुपिक्तेनुसार खताचे
प्रमाण ठरवले जाते .
१०० kg N ,S SP,MOP ,मध्ये अनुक्रमे ४६%: १६%:
६०% हे प्रमाण आहे ,तर १किलो साठीचे डोसचे प्रमाण काडा .
1KG= N =100/46=2.17KG. -YURIYA
1KG=SSP=100/16=6.25KG –SPURD
1KG=MOP=100/1.66KG-PALASH
अशाप्रकारे खताचा डोस काढला .
दिनांक :१८/११/०२१६
हायड्रो पोणिक चारा बनविणे
.(माती विना शेती )
मातीशिवाय पाण्याच्या आधारे हिरव्या चाऱ्याची निर्मिती करून जनावरांना खाद्य
म्हणून देणे
.
मका स्वच्छ धुऊन तो मिठाच्या
पाण्यात भिजत ठेवला .त्यानंतर ओल्या गोन्पाठात मोड येण्यासठी ठेवले .ट्रेला छिद्र
पाडून POTYASHIAM PRMYAGNET ने धुवून घेतले .
नंतर ट्रेमध्ये ५०० ग्र्यम मका घेऊन पसरवला .व चारा तयार होण्यासठी ठेवला
.त्याला दर एका तासाने दोन मिनिटे पाणी दिले .१०ते १२ दिवसात हा चारा तयार होतो
.हा चारा जनावरांना खाद्य म्हणून दिले जाते .त्याचा परिणाम जनावरांच्या दुधावर व
तब्येतीवर चांगल्या प्रकारे होतो .
हायड्रो पोणिक चारा जनावरांना खाद्य म्हणून
उपयोग
दिनांक :१९/११/२०१६
जमिनींचे अंतर मोजने
१]१
फुट =२.५ सेंटी मीटर
२]३० मीटर =१ फुट
३]३.३ फुट =१ मीटर
४]१ मीटर=१०० सेंटी मीटर
५]१ गुंठा =३३*३३ फुट
६]१ गुंठा =१०*१०
७]१ गुंठा=१०८९ चौ मीटर फुट
८]१ गुंठा=१०० मीटर गण
९] १ एकर=४० गुंठे
१०] १ एकर=४३५६० फुट
११]१ हेक्टर =१०० गुंठे
१२] १ हेक्टर=१०८९० चौ मीटर
१३]१ इच =२५ mm
१४] १ हेक्टर=१०००० मीटर गण
१५]१ सेंटी मीटर =१० mm
आकडेमोडी करणे
१]फुटाचे मीटर मध्ये रुपांतर करावयाचे असेल तर ३.३ भागणे
.
2]मीटरचे फुटमध्ये रुपांतर करावयाचे असेल तर ३.३ गुणने.
३] सेंटी मीटरचे इचात रुपांतर करावयाचे असेल तर२.५ भागणे.
४]इचाचे इचात रुपांतर सेंटी मीटर
करावयाचे असेल तर
२.५ ने भागणे.
दिनांक :20/११/२०१६
मुरघास तयार करणे .
“मुरघास “हा एक जनावरांच्या चारा
आहे .यातून त्यांना ९०%आवश्यक घटक मिळतात .हा प्रामुख्याने मका ,ज्वारी ,उस यांचा
बनवला जातो .
प्रात्यक्षिक कृती :जनावरांच्या T D N नुसार मुरागास मधील पोषक घटक मापून घेतले
१]ज्वारी ची कुटी =३७ gm
२] गुळ =७४ gm
३] मिट =२०० gm
४]मिनरल मिक्शर =३७ gm
४]मिनरल मिक्शर =३७ gm
५] युरिया =३७ g
६] ताक =३७ ml
हे प्रत्येकी अर्धा लिटर पाण्यात विविध
प्रकारे मिश्रण तयार केले .सुक्या
जागेत खड्डा करून त्यात प्लास्टिक कागद टाकला त्यामधे ज्वारीचा कडभा दोन घमेल
टाकून त्यावर हे मिश्रण अनुक्रमे पसरवले हि कृती चार –पाच वेळा केली नंतर
प्लास्टिक कागद बंद करून त्या वर वजन
ठेवले त्या मधे पाणी व हवा जाणार नाही याची काळजी गेतली .आशा प्रकारे दीड
मिहीण्याने मुरगास तयार होतो .
दिनांक :२२/११/२०१६
{ गृह उद्योग }
मक्याच्या दाण्याचे पॉप
कॉर्ण बनवणे .
उद्देश : मक्याच्या दाण्याचे पॉप कॉर्ण
बनवून ते विक्री करून नफा मिळवणे .
साहित्य :मक्याचे दाने ,तेल ,हळद ,मिट इत्यादी ......
साधने :कुक्कर ,ग्यास ,चमचा ,इत्यादी ........
प्रात्यक्षिक कृती :-प्रथम सर्व साहित्य वजन काट्यावर मापून घेतले .ग्यास पेटवून कुक्कर गरम
होण्यास ठेवले .नंतर तेल टाकून गरम झाल्यानंतर त्यात हळद व मीठ घातलुन हलवले .नंतर
त्यात मक्याचे दाने टाकले हलवले .झाकण ठेवले .थोड्या वेळानंतर तड –तड असा आवाज बंद
झाल्यावर झाकण काडून पॉप कॉर्ण पसरट भांड्यात थंड होण्यास ठेवले .प्याकेजिंग
पिश्व्याचे वजन करून त्यात प्रत्येकी ३०ग्र्यम मका भरून प्याकेजिंग केले .त्यावर
लेबल लावून विक्रीस ठेवले .अर्ध किलो मक्याच्या दाण्यापासून १५ प्याकेठ तयार झाले
.
पॉप कॉर्ण बनवण्यासाठी झालेला प्रत्यक्षिक खर्च
:
अनु क्र .
|
मालाचे नाव
|
मालाचे वजन
|
दर
|
एकून किंमत
|
|||
१]
|
मक्याचे दाने
|
500kg
|
120
|
60/-
|
|||
२]
|
हळद
|
40gm
|
260
|
10/-
|
|||
३]
|
मीठ
|
60gm
|
18
|
1/-
|
|||
४]
|
तेल
|
160gm
|
75
|
12/-
|
|||
५]
|
इंधन
|
10minit
|
15
|
5/-
|
|||
६]
|
इलेक्ट्रिक पावर
|
1minit
|
10
|
5/-
|
|||
७]
|
प्याकेजिंग पिशवी
|
15gm
|
25
|
2/-
|
|||
|
|
|
|
|
|||
8]
|
एकून खर्च :
|
|
|
95.02/-
|
|||
मालाचा एकून
खर्च ९५.२० /- रुपये झाला .१प्यकेत ३०ग्र्यम भरून १०रुपयाला विकल्यावर ५० रुपये
नफा झाला.
दि -23-11-2016
जनावराचे तापमान
मोजणे
प्राणी /पक्षी
|
तापमान
|
कोबडी
|
१०५ -१०९
|
शेळी
|
१०१-१०३
|
गाय
|
१००-१०३
|
म्हैस
|
९७-१०१
|
कुत्रा
|
१००-१०२
|
माणूस
|
९८.४-९८.६
|
साहित्य :- थर्मामीटर,घडयाळ,(क्लिनिक,डीजीटल.
प्राणी ,शेळी ,गाय ,कोबडी .
f चे अंश मधे रुपांतर करणे .
सूत्र :-c /५ =३२/५
१] कोंबडी –पंकाखाली .
२] माणूस –जिभेखाली ,काखेत ३] गाय –गुद्द्वारामध्ये
दिनांक :२४/११/२०१६
मानवी शरीरास लागणारी क्यालरीज काढणे .
अन्नपदार्थ यानुसार मानवास किती क्यालरीज मिळतात
हे तपासून काही माणसाना लागणारी क्यालरीज असणारे अन्नपदार्थ बनविणे .
“ जे अन्नपदार्थ आपण
खातो.त्यातून तीत्यार होणारी उर्जा तिला मापनाचे शाधन म्हणजे क्यालरीज होय .
क्यालरीज मापनाची शाधने :डिजिटल थर्मामीटर
,क्लिनिकल थर्मामीटर
.
..
क्यालरीज मापनाच्या पद्धती
१] स्मॉल क्यालरीज=१ ग्र्याम २] लार्ज क्यालरीज= १किलो .
क्यालरीज पुरुष व श्त्रीयांच्यात विविध प्रमाणात
असतात.
Sr.no
|
पुरुष
|
स्त्रिया
|
१]
|
Narmal
worke:-2000to2600 cal.
|
Narmal worke:-1600to2000
cal.
|
२]
|
Mediam
worke:-2200to2800 cal.
|
Mediam
worke:-1500to2200 cal.
|
३]
|
Larye
worke:2000to2400 cal.
|
Larye
worke:2000to2400 cal.
|
क्यालरीज मिळणारे घटक :-
अनु क्र
|
स्निध पदार्थ
|
प्रथिने
|
कर्बोदके
|
१]
|
दुध
|
गहू
|
कडधान्य
|
२]
|
अंडी
|
ज्वारी
|
पालेभाज्या
|
३]
|
मांस
|
मांस
|
-
|
४]
|
तेल
|
तांदूळ
|
-
|
क्यालरीज काढण्याचे सूत्र :
पुरुष : [१३.५*wt]+[5*ht]-[6.076*ag]+66
स्त्रिया : [९.५६*wt]+[1.85*ht]-[4.68*ag]+65.5
“ जे आपण खातो ते पचन करण्याच्या क्षमतेवर क्यालरीज
अवलंबून असतात .”
उदाहरण :-१]उंची
:- ५.२ ,२]वजन :-४४.३३० ,३] वय :-२० तर
क्यालरीज काडा .
पुरुष :
सूत्र :-[१३.७५ *४४.३३०
]+[५*१५५]-[६.०७६*२०]+६६
=[६०९.५३७५ ]+[प५७५]-[१२१.५२]+६६
=[६१०]+[५७५]-[१२२]+६६
=[६१०+५७५+१२२]+६६
[१३०७]+६६
=१३७३ क्यालरीज एक दिवस
यानुसार अन्न्प्दार्थापासून मिळणाऱ्या क्यालरीज
पासून अनेक लोकांसाठी लागणाऱ्या क्यालरिज वरून अन्नपदार्थाचा पुरवठा कडू शकतो .
Indian Food Nutrition Chart for grains, fruits and vegetables
No results?
Try refreshing this page (Press F5)
Select a nutrient: Select a food
class:
Nutrition chart showing Top 24
Protein-rich Indian Grains per 100 grams
|
|
Country
|
Millions of US dollars per million
people
|
Soyabean (White) Seeds
|
43.2 grams77.1
% of RDA
|
Masur (Lentil)
|
25.1 grams44.8
% of RDA
|
Moong (Green Gram) Daal
|
24.5 grams43.8
% of RDA
|
Chavli (Cow Peas)
|
24.1 grams43
% of RDA
|
SSSSSSSSSSMoong (Green Gram) (Whole)
|
24 grams42.9
% of RDA
|
Udad (Black Gram) Daal
|
24 grams42.9
% of RDA
|
Matki (Moth Beans)
|
23.6 grams42.1
% of RDA
|
Rajma (French Beans) (Dry)
|
22.9 grams40.9
% of RDA
|
Chana (Bengal Gram)(roasted)
|
22.5 grams40.2
% of RDA
|
Arhar, Tuar (Red Gram) Daal
|
22.3 grams39.8
% of RDA
|
Kulthi (Horse Gram)
|
22 grams39.3
% of RDA
|
Chana (Bengal Gram) Daal
|
20.8 grams37.1
% of RDA
|
Peas (Dry)
|
19.7 grams35.2
% of RDA
|
Chana (Bengal Gram)
|
17.1 grams30.5
% of RDA
|
Genhoo (Wheat)
|
11.8 grams21.1
% of RDA
|
Bajra (Pearl Millet)
|
11.6 grams20.7
% of RDA
|
Maka (Maize)
|
11.1 grams19.8
% of RDA
|
Jowar
|
10.4 grams18.6
% of RDA
|
Rice(handpounded)
|
7.5 grams13.4
% of RDA
|
Kurmura (Puffed Rice)
|
7.5 grams13.4
% of RDA
|
Ragi (Finger Millet)
|
7.3 grams13 %
of RDA
|
Mutter (Peas)(Tender)
|
7.2 grams12.9
% of RDA
|
Rice(Milled)
|
6.8 grams12.1
% of RDA
|
Poha (Rice Flakes)
|
6.6 grams11.8
% of RDA
|
© FITJOG.COM NUTRITION CHARTS
|
|
RDA For Protein is 56 grams
|
Nutrition table showing Top 24 Protein-rich Indian Grains per 100 grams
Grains
|
Protein
per 100 g.% of RDA
|
Soyabean (White) Seeds
|
43.2 grams77.1 % of RDA
|
Masur (Lentil)
|
25.1 grams44.8 % of RDA
|
Moong (Green Gram) Daal
|
24.5 grams43.8 % of RDA
|
Chavli (Cow Peas)
|
24.1 grams43 % of RDA
|
Moong (Green Gram) (Whole)
|
24 grams42.9 % of RDA
|
Udad (Black Gram) Daal
|
24 grams42.9 % of RDA
|
Matki (Moth Beans)
|
23.6 grams42.1 % of RDA
|
Rajma (French Beans) (Dry)
|
22.9 grams40.9 % of RDA
|
Chana (Bengal Gram)(roasted)
|
22.5 grams40.2 % of RDA
|
Arhar, Tuar (Red Gram) Daal
|
22.3 grams39.8 % of RDA
|
Kulthi (Horse Gram)
|
22 grams39.3 % of RDA
|
Chana (Bengal Gram) Daal
|
20.8 grams37.1 % of RDA
|
Peas (Dry)
|
19.7 grams35.2 % of RDA
|
Chana (Bengal Gram)
|
17.1 grams30.5 % of RDA
|
Genhoo (Wheat)
|
11.8 grams21.1 % of RDA
|
Bajra (Pearl Millet)
|
11.6 grams20.7 % of RDA
|
Maka (Maize)
|
11.1 grams19.8 % of RDA
|
Jowar
|
10.4 grams18.6 % of RDA
|
Rice(handpounded)
|
7.5 grams13.4 % of RDA
|
Kurmura (Puffed Rice)
|
7.5 grams13.4 % of RDA
|
Ragi (Finger Millet)
|
7.3 grams13 % of RDA
|
Mutter (Peas)(Tender)
|
7.2 grams12.9 % of RDA
|
Rice(Milled)
|
6.8 grams12.1 % of RDA
|
Poha (Rice Flakes)
|
6.6 grams11.8 % of RDA
|
RDA
For Protein is 56 grams
|
If you want to see readymade static
charts (GIF Images), then there a sample below:
Protein chart for grains (includes
Indian names)
Calcium nutrition chart for milk and dairy
(includes Indian names)
·
Home
·
BICYCLE-DEALERS-IN-INDIA
·
BICYCLE-HOW-TO-CHOOSE-AND-RIDE
·
BICYCLES-FOR-WEIGHT-LOSS
·
DIETING
·
EXERCISE
·
FAT-LOSS
·
FITNESS
·
INDIAN-NUTRITION-CHARTS
दिनांक :-१/१२/२०१६
रक्त गट तपासणी करणे .
मानवी शरीरातील रक्त तपासणी
केल्याने रक्ताचा गट तपासून बघणे सोपे जाते .
साहित्य :- एखाद्या रक्ताचा नमुना
,कापूस ,ग्लास स्लाईड (काच )
साधने :- लॅन सेट .
रसायन :- अॅल्कोहल ,anti :-A,B,D.
प्रात्यक्षिक कृती :- “प्रत्येक अवयव
यामध्ये द्रवरूप घटक पोहचवण्याचे काम जे करते त्याला रक्त म्हणतात .”
काही रक्त पेशी :- १] RBCS:- लाल रक्त पेशी .
2]WBCS:- पांढऱ्या रक्त पेशी
.
3]PLETETS:- - -
4]PLASMA:- पिवळसर रक्त पेशी .
रक्त तपासणी करण्याची कृती :
प्रथम हात स्वच्छ धुवून
घ्यावेत .त्यानंतर कापूस अल्कोहल मध्ये बुडवून बोटाला लावावे .व सुक्ल्यानंतर
त्यावर लॅन सेटने हळूच टोचावे .काचेवर तीन ठिकाणी रक्ताचे थेंब घ्यावेत .बोटाला
कापूस लावून पकडून ठेवावेत .तीन थेंबामध्ये अनुक्रमे ‘A’ ‘B’’D’अशी नवे द्यावीत .त्यामध्ये
ANTI सिरा :मधील अनुक्रमे A-B-D अशी ड्रॉपर ने थेंब सोडावेत
.थेंब मिक्स करून दोन मिनिटे थांबावेत .त्यामध्ये दह्याप्रमाणे घट्ट गुठल्या तयार
होतील .ज्यात बदल जान्ह्वेल .दिलेल्या तक्त्यानुसार रक्त तपासावेत .
रक्त तपासताना ABO व RH FAKTR चा वापर करतात .
आकृती :
रक्त गट तक्ता :
रक्त गट तपासताना काही छायाचीत्रे :
दिनांक :-३१/१२/२०१६
भाजी वाळवण्यासाठी ड्रायर
अभ्यासणे .
मेथीची भाजी वाळवण्यासाठी ड्रायरचा वापर केला .
ड्रायरचे प्रकार : १] सौरउजेवरचे ड्रायर २]इलेक्ट्रॉनिक ड्रायर
प्रात्यक्षिक कृती :-
भाजीचे वजन करून निवडून घेतली .पुन्हा वजन केले .व
क्च्र्याचेही वजन केले .भाजी स्वच्छ धुवून घेतली .त्यातले पाणी काडून घेतले .ड्रायरचे
तापमान मोजून भाजी त्यात पसरवली .योग्य तापमानाला योग्य वेळ सेट केली .भाजी
वालल्या नंतर मापन केले व वजनातील फरक अभ्यासला .
५] भाजीच्या वजनाचे मापन :-
१] एकून भाजी
:- १४.५९० किलो.
२] स्वच्छ भाजी :- ५.११०
किलो.
३] कचरा :- ८.३२० किलो.
४] वाळवलेली भाजी :- ६७३
ग्रयम.
असा रिपोर्ट मिळाला .
दिनांक :-४/१२/२०१६
फळ भाज्यांचे मिक्स लोणचे
बनवणे .
फळ भाज्यांचे
मिक्स लोणचे बनवणे .व विक्री करणे .
भज्यांचे प्रकार :-{ गाजर, मिरची ,टोम्यॅटो
,मटार ,फ्लावर },लोणचे मसाला ,तेल ,इत्यादी ......
साधने:- गॅस, सुरी ,चमचा ,प्लेट इत्यादी
........
प्रात्यक्षिक कृती :- भाज्या धुवून वजन करून
घेतल्या .एकून वजन काढल्यानंतर निघालेला कचरा
बाजूला कडून वजन केला .भाज्या कट
करून धुवून घेतल्या .त्या भाज्या शिजवून घेतल्या .तेल ग्रम
करून त्यात लोणचे मसाला
टाकले .व ते मिश्रण भाज्यांमद्ये वोतले .नित हलून मुरवण्यास ठेवले
.
लोणच्यासाठी झालेला प्रात्यक्षिक खर्च :-
अनु क्र.
|
मालाचे नाव
|
एकून माल
|
एकून दर
|
एकून किमत
|
१]
|
गाजर
|
250
|
४०
|
१०
|
२]
|
फ्लावर
|
460
|
८०
|
३२.५८
|
३]
|
मिरची
|
230
|
१५
|
१०.८
|
४]
|
हिरवे वटाने
|
410
|
१५
|
३.४५
|
५]
|
टोम्याटो
|
720
|
४०
|
१८.४१
|
६]
|
मिट
|
200
|
18
|
३.६
|
७]
|
तेल
|
300
|
७५
|
२२.३
|
८]
|
इंधन
|
15minit
|
४०
|
८०
|
९]
|
लोणचे मसाला
|
400
|
२०
|
२०
|
१०]
|
प्याकेजिंग
|
3sek
|
१
|
१
|
११]
|
मजुरी
|
२५%
|
|
५०.६३३
|
१२]
|
एकून खर्च :
|
|
|
२५३.
|
दिनांक :५/१२/२००१६
मल्चिंग पेपर बसविणे .
झाडांना दिलेल्या पाण्याचे बस्पिभवन थांबवणे यासाठी मल्चिंग
पद्धतीचा वापर करतात .
साहित्य :मल्चिंग पेपर ,इनलाईन ड्रीपर पाईप लाईन
,१इन्चि पी वी सी पाईप .......
साधने : खुरपे ,फावडे ,घमेल ,इत्यादी .......
प्रत्यक्षिक कृती : :पिकला आवस्यक ओलावा धरून
ठेवण्यासाठी वापरात येण्यारया मटेरियल पद्धत म्हणजे मल्चिंग होय .”
जमिनीची मशागत करून बेड तयार झाल्यावर पाणी मारणे . इनलाईन ड्रीपर पाईप
लाईन पसरून त्यावर मल्चिंग पेपर बसवणे .
मल्चिंग पेपर हा पातळ असून त्याला काळी व राखाडी बाजू असतात .काळा कलर हा
प्रकास किरण आकर्षित करतो .व राखाडी कलर प्रकास प्रवर्तित करतो .त्यामुळे बेडवर
आद्रता ठेवली जाते .प्रकास खाली जात नसल्याने गवत वाढत नाही .याच फायदा रोपांना
होतो .
दिनांक :८/१२/२०१६
चिक्की बनवणे
.
साहित्य : कच्चे शेंगदाणे ,गुळ ,ग्लुकोज पावडर ,तुप इत्यादी ........
साधने : ग्यास ,कडई ,चमचा ,चिक्की साचा इत्यादी ......
टिप : चिक्कीचे दोन प्रकार आहेत .१] लो फॅट चिक्की व २] फॅटयुक्त चिक्की
लो फॅट चिक्की बनवणे .
शेंगदाणे व गुळाचे प्रमाण १;१ ठेवणे .वजन करून घेतले.शेंगदाणे थोडे गरम करून
तेल काडून घेतले .गुळ बारीक करून पाक तयार केला .त्यात थोडे तुप व पातळ होईपर्यंत
हलवणे .त्यात ग्लुकोज पावडर टाकून शेंगदाणे टाकणे व हलवणे .साच्याला व कटरला तेल लावून पुढील २ मिनटात मिश्रण ओतून कटरने
कापणे .व तयार चिक्की प्याकेजिंग करणे .
चीक्कीसाठीचे प्रमाण :- १] गुळ :-१ किलो .
२]शेंगदाणे :-१
किलो.
३] तूप :-५०
ग्य्र्म.
४] ग्लुकोज पावडर:-२०
ग्र्यम.
१किलो शेंगदाणा चीक्कीसाठी झालेला प्रात्यक्षिक
खर्च :-
अनु क्र.
|
मालाचे नाव
|
एकून माल
|
दर
|
एकून किमत
|
१]
|
शेंगदाणे
|
१ किलो
|
९०
|
९०
|
२]
|
गुळ
|
१ किलो
|
४४
|
४४
|
३]
|
ग्लुकोज पावडर
|
२० gm
|
४०
|
०.१०
|
४]
|
तूप
|
20gm
|
१००
|
१०
|
५]
|
तेल
|
20gm
|
७५
|
१.५
|
७]
|
प्याकेजिंग
|
10 minit
|
१०
|
५
|
८]
|
इंधन
|
10 minit
|
१५
|
५
|
9]
|
मजुरी
|
25%
|
-
|
३८.९
|
10
|
एकून खर्च :
|
-
|
-
|
१९४ .५
|
दिनांक :११/१२/२०१६
टोमॅटो सॉस बनवणे.
टोमॅटो सॉस बनवून विक्री
करणे .त्यामधून नफा मिळवणे .प्रात्यक्षिक कृती : टोमॅटो स्वच्छ धुवून कट करून
प्रेशर कुक्क्र्मध्ये शिजवून घ्यावेत .शिजवलेल्या टोमॅटो मधून बिया व साल वेगळे
करणे.
.तयार पल्पला उष्णता देऊन घट्ट करणे .त्यावेळेस
त्यात कांदा ,लसून ,मिरी ,दालचिनी ,लवंग ,वेलची ,व्हिनेगर पाणी ,मीठ व साखर टाकून
हलवणे .
अशा प्रकारे टोमॅटो सॉस प्याकेजिंगसाठी तयार होतो
.
टोमॅटो सॉस बनवण्यासाठी झालेला प्रात्यक्षिक
खर्च :-
अनु क्र.
|
मालाचे नाव
|
एकून माल
|
दर
|
एकून किमत
|
१]
|
टोमॅटो
|
2kg
|
१० रु.
|
१.९७०
|
२]
|
साखर
|
200gm
|
35 रु.
|
७.६
|
३]
|
दालचिनी
|
0.5gm
|
45 पै.
|
45 पै.
|
४]
|
वेलची
|
0.5gm
|
२२पै.
|
२२पै.
|
५]
|
व्हिनेगर
|
5ml
|
२२पै.
|
२२पै.
|
६]
|
सोडियम मेंझीन
|
0.12gm
|
१रु .
|
१रु .
|
७]
|
लाल तिखट
|
5gm
|
१.६रु.
|
१.६रु.
|
८]
|
मीठ
|
2gm
|
३६पै .
|
३६पै .
|
९]
|
लवंग
|
0.5gm
|
४५पै .
|
४५पै .
|
१०]
|
जीर
|
0.5gm
|
१२पै .
|
१२पै .
|
११]
|
काळीमिरी
|
0.5gm
|
१रु .
|
१रु .
|
१२]
|
प्याकेजिंग
|
5
|
५रु.
|
५रु.
|
१३]
|
इंधन
|
20minit
|
१५रु
|
१५रु
|
१४]
|
मजुरी
|
25%
|
|
१४.४२ रु.
|
१५]
|
एकून खर्च :-
|
-
|
-
|
७२.१९
|
म्हणून २किलो टोमॅटो पासून ३७२
ग्र्याम टोमॅटो सॉस तयार झाला .
दिनांक :१२/१२/२०१६
तुषार सिंचन व ठिबक सिंचन पद्धत अभ्यासने .
तुषार सिंचन व ठिबक सिंचन
पद्धत वापरून शेती ,भाजीपाला ,यांना पाणी किंव्हा रसायन देणे.
पुढील पद्धतीनुसार माहिती :-
१] तुषार सिंचन :-
जेव्हा ५०% पाणी शेतीला
द्यावयाचे असते त्यावेळी हि पद्धत वापरतात .यामध्ये
पाण्याच्या प्रेशर वर तुषार
सिंचन काम करते .यामध्ये मायक्रो स्प्रीक्लर ,मिनी स्प्रीक्लर अशा प्रकार असतात
.हे स्प्रीक्लर योग्य जागेनुसार ठराविक अंतरासाठी ठरवलेले असतात .
२] ठिबक सिंचन :- जेव्हा भाजीपाला किंव्हा
कोणतेही फुटावर लावलेजाणारे रोप यांसाठी ठिबक सिंचन पद्धत वापरतात .यामध्ये दोन
प्रकार आहेत .१] इनलाईन , २] आवुटलाइन ....
.
१] इनलाईन:- हि पद्धत मल्चिंग पद्धतीत वापरतात
.जेणेकरून मल्चिंग पेपर लवकर फाटू नये .
२] आवुटलाइन : - मिरची ,tomyato,यांसारख्या
रोपांसाठी हि पद्धत वापरतात .
१] तुषार सिंचन पद्धतीचे फायदे व तोटे :-
फायदे :१] कमी वेळेत जास्त पाणी दिले जाते .
२] प्रेशरमुळे पाणी फवारले जाते
तोटे :-पाणी ५० % वाया जाते .
पाण्याचा प्रेशर कमी होहू नये .
२] ठिबक सिंचन पद्धतीचे फायदे व तोटे :-
फायदे :- १] रोपांना आवश्यक पाणीपुरवठा होतो
.
२] पाणी बचत केले जाते .
तोटे :- १] पाणी देताना कूप वेळ लागतो .
या
दोन पद्धती वापरून चांगल्याप्रकारे शेती किंव्हा भाजीपाला पिकवला जातो .