Saturday 12 November 2016













विटांचे बांधकाम 
                                                   पाईप जोडणी              

            नियोजन
मोडेलची रचना करून डिझाईन  बनवले .त्यानंतर मालाची किमत अंदाज पत्रक तयार केले .त्यानुसार साहित्य जमा केले .जोडणी करून गेअर ,टाकी ,पाईप फिटिंग केले .त्यानंतर इलेक्ट्रिक पावर साधनांचा वापर यांचा विचार करून प्रकल्प अहवाल तयार  केला
   

        [ अडचणी ]
फवारणी यंत्र बनविताना गेअर एका मापात बसवण्यासाठी खूप अडचणी निर्माण झाल्या .चैनीची लांबी  ,गेअर डिक्स बसवण्याची साहिड व डिक्स ची त्रिज्या महत्वाची ठरली .त्यामुळे सोलेड वर्क चा  उपयोग करून आम्ही हि अडचण दूर केली .यावर योग्य मापनाच्या वर्तुळात ३६० कोनात किती क्षेत्र व्यापते हे काडून सेट केला .अशा प्रकारे हि अडचण दूर केली .

                     अंदाज पत्रक
यंत्राचा पूर्ण खर्च व त्याला लागलेले साहित्य किती  लागल हे या अंदाज पत्रकातून समजते .तसेच वापरलेली इलेक्ट्रीक पावर ,मजुरी काढता येते. म्हणून कोणत्याही विषयात अंदाज पत्रक म्ह्त्वची भूमिका बजावतो .
अंदाज पत्रक तक्ता :
अनु क्र .
मालाचे नाव
एकून माल
दर
एकून किमत
१}
एल चायनल अर्धा इंच
5 kg
40
200
२}
पट्टी १ इंच रुंद
3kg
40
120
३}
स्क्वेअर बार १० mmजाडीचा
3kg
40
120
४}
पाईप अर्धा इंची
1kg
40
40
५}
स्क्वेअर ट्यूब  १ इंची
1kg
40
40
६}
६ p v c पाईप
5ft
14
70
७}
Pvc  {t}
1
12
12
८}
Pvc  कॅप
2
8
16
९}
सायकल रिंग
1
300
300
१०}
सायकल रबरी चाक
1
300
300
११}
चैन  रक्षक पत्रा
1
50
50
१२}
सायकल चैन
1
80
80
१३}
पायंडल डिक्स
1
350
350
१४}
लहान चाक
2
350
700
१५}
बोल्बेरिंग
1
50
50
१६}
फवारणी यंत्र
1
850
850

                 एकून किमत


३५९८
       





                  अपूर्ण किमत



१७}
नोजल
8
50
400
१८}
नत बोल्ट
 1
200
200
१९}
रबरी पाईप
1 mt r
50
50
२०}
पाईप क्लिपा
3
50
50
२१}
पाईप जॉएडर सॉकेट
2
100
200
२२}
सोलुशन
50ml
100
100
२३}
पेंट कलर
1l
300
300
२४}
थिनर
50ml
50
50
२५}
पोलीशपेप्र
2
20
20
२६}
वेल्डिंग बार
10
80
80
२७}
कलर ब्रश
1
50
50

             मालाचा एकून खर्च
      _
       _
4798


१] एकून एल्क्ट्रीशिठी = मालाचा खर्च /१० / = ४७९८ /१० =४७६  
२] एकून मजुरी = मालाचा खर्च /१५/= ४७९८/१५/ =७२३
३] पूर्ण यंत्राची किमत = मालाचा खर्च +एलेक्ट्रीशिठी +मजुरी                              
                   =४७९८+४७६+
                   =५५९३
म्हणून फवारणी यंत्राची किमत = ५५९३ रु./-


            फवारणी यंत्र
      टिप : आम्ही सरांच्या मदतीने व इंटरनेटद्वारे माहिती मिळवली .योग्य माप्नाद्वारे कच्चे डिझायनिग काढली .
    साधने : हथोडी ,वेल्डिंग मशीन ,ग्रेंडर ,मापन टेप ,एक्साब्लेड ,पोलिश पेपर ,फाईल ,कंपास ,पेन्सिल ,इलेक्ट्रिक कटर ,co 2 वेल्डिंग मशीन इत्यादी ............   
    साहित्य : सायकल रिंग , गेअर डिक्स ,बोल्बेरिंग सेट ,सायकल चैन ,अर्धा इंची एल चायनल ,पी वी सी पाईप , pvc [t] , फोगर ,रबरी पाईप ,लोखंडी बर ,पट्टी ,फवारणी यंत्र ,इत्यादी ..........
 प्रात्यक्षिक कृती :                                                                                                                                    
कच्या डिझायनर मोडेल मापन केले .
{ 1}  सायकल रिंग गेअर :
          सायकल रिंगला रबरी टायर सेट करून गेअर डिक्स वेल्डिंग केली .
             
{२} गेअर बोल्बेरिंग सोकेट्स तयार केला  :या कृतीसाठी सेट बॉक्स तयार केला .त्यावर गोल डिक्स बसवलेला गेअर पार्ट बसवला .सपोर्ट साठी एल चाय्न्ल्ची डबी तयारत्यामध्ये हे पार्ट बसवले .एका बोल्टला गेअर बोल्बेरिंग व्गोलाकार डिक्स बसवली .त्या डिक्सवर एक 10mm होल करून हा गेअर सोकेट्स तयार केला

यंत्राची लोखंडी पार्ट वेल्डिंग केले :
               चायनल ,पाईप ,पट्टी योग्य मापनात कट केले .व आकृतीनुसार पार्ट वेल्डिंग केले .

         या प्रकारे पार्टमध्ये सायकल चाक सेट केला .त्यानंतर यावर गेअर बोल्बेरिंग सोकेट्स बॉक्स वेल्डिंग केला .सायकल चैन बसवून तो सोकेट्स योग्य रीतीने काम करतोय की नाही हे चेक केले

गेअर डिक्स आणि चैनीची जोडणी :

फवारणी यंत्र पाईप सेटिंग :
          10 mm  जाडीचा p v c  पाईप ,pvc : t , pvc  कॅप आणल्या .विविध नोजल द्वारे सेटिंग कशी करायची हे ठरवले .त्यानंतर योग ती सेटिंग केली .

                हि पाईप फिटिंग मधील टाकी बेडवर सेट केली .व बेरिंग सोकेटसच्या गोलाकार डिक्सला जोडली .खालील प्रमाणे ;;;;; 


फोगर पाईप जोडणी
या असेम्ब्लीमधून जेव्हा चावी घटट केल्यावर स्क्वेअर रोडवर फोगर पाईप फिट होतो .चावी सैल केल्यावर पाईप खाली वर करू शकतो
पार्ट जोडणे
 प्रथम एन्गल बोडी घेवून त्यावर फवारण यंत्र , फोगर पाईप लाईन बसवली .त्यान नंतर गेअर बोल्बेरिंग सेट वर त्या दिकला बसवली. शेवटी यंत्राला ग्रेनदार ने घासून घेतले redoxsaid लावून 
पेंट केले पूर्ण जोडणी करून फवारणे यंत्र से कार्य चेक केले.
              प्रात्यक्षिक  खर्च
यंत्राचा प्रत्यक्ष झालेला खर्च पुढील प्रमाणे :
अनु क्र.
मालाचे नाव
एकून माल
दर
एकून किमत
एल बार अर्धा इंच
5kg
40
200
पट्टी १ इंची 
3kg
40
120
स्क्वेअर बार १०mm
3kg
40
120
पाईप अर्धा इंची
1kg
40
40
6pvc
1kg
40
40
Pvc {t}
5ft
14
70
Pvc  कयाप
1
12
12
सायकल रिंग
2
8300
16
सायकल रबरी चाक
1
350
16
१०
पाय्न्द्ल डिक्स
1
33
300
११
फवारणी यंत्र
1
850
350
१२
फोगर
1pakets
200
300
१३
नट –बोल्ट
10
50
850
१४
रबरी पाईप
1mtr
50
200
१५
पाईप क्लिपा
3
50
50
१६
वेल्डिंग बार
10
80
50
१७
थिनर
50ml
50
50





१८
                        एकून खर्च :
        -
       -
2948


म्हणून मालाचा प्रत्यक्ष एकून  खर्च =२९४८ रुपये .
                                        
अशाप्रकारे विविध नोजलचा वापर करून विविध रोपांवर व विविध पिकांवर फवारणीसाठी या यंत्राचा वापर करणे सोपे जाते .
   
    
                     अभिप्राय लेखन


         हा प्रकल्प पूर्ण करताना सरांचे मार्गदर्शक लाभले .तसेच विडीवो, नोजल बद्दल माहिती उपयोगी ठरली .साधने .साहित्यांचा वापर करून आम्ही हा प्रकल्प पूर्ण केला .यातून वेल्डिंग करणे ,GRYANDINGN करणे ,सुतारकाम करणे .CO2 वेल्डिंग ,ड्रिल मशीन वापरणे शिकण्यास मिळाले .अशाप्रकारे २०१६-१७ चा वर्क्शोप मधील “फवारणी यंत्र “हा प्रकल्प पूर्ण झाला.