Saturday, 27 August 2016
Friday, 26 August 2016
प्रात्याक्षिक
क्रमांक :१
पत्र्याच्या शिट्ट पासुन बादली, नरसाळे,
सुपली, बनवणे.
टिप:
सरांनी
आम्हाला पत्र्याची शिट योग्य मापन करुन कापण्यास शिकवले. नंतर त्या शिटला
बादलीच्या आकारात आणला .त्याची दोन कडा शोल्डर करुन जोडले .त्याच प्रकारे बाकीचे
पार्ट
शोल्ड केले.अशा प्रकारे नरसाळे, सुपली बनवली .
साहित्य : लोखंडी
पत्राशीट.
शाधने : पत्रा कटर,
शोल्ड्रिक मशीन ,कंपास, पट्टी, पेन्सिल इत्यादी ....
कृती :,
प्रथम पत्रा शीट प्लेन करुन घेतला. त्यावर बादलीच्या आकारात मापन करुन
पत्रा कटरने शीट कापून घेतली. त्यानंतर गोल बेंडीगने पत्रा बदलीच्या आकारात आणला.
त्याला सोल्ड्रिक मशिने शोल्ड केला. त्याचप्रमाणे बदलीचा तळ, कडा व कडी जोडली. अशा
प्रकारे नरसाळे, सुपली बनवली.
मापन : बदलीचा वरील
व्यास : 8cm खालचा
तळ : 3cm उंची : 5cm
मापन व्यासाचे परिघामध्ये रुपांतर करण्यासाटी
:
1 ) परिघाचे सुत्र = )(d [ )( =३.१४ ] 2 ) =3.14 x 3
=३.१४ x 8 =9.42
// विद्या विनयेने शोभते //
विज्ञान
आश्रम –पाबळ
डिप्लोमा
इन बेसिक रुरल टेक्नोलॉजी..{DBRT}
सन-२०१६/१७
v नाव : तेजस अशोक धाडवे.
v शिक्षण : बारावी {कॉमर्स}
v जन्मतारिख :४/११/१९९७
v पत्ता : रत्नागिरी [चिपळूण]
v संपर्क : ७२१९६६९७२०
v कौशल्य ; एखादे काम यशस्वी आणी नियोजनपूर्वक पूर्ण करने.
v विशेष प्राविण्य : नवीन इलेक्ट्रिक वस्तूंची निर्मिती करणे
.डिझाईन काढणे.
v छंद : फुलझाडे लावणे.
v ध्येय : DBRT पूर्ण करून व्यावसायिक नाव मिळवणे.
Subscribe to:
Posts (Atom)