प्रात्याक्षिक
क्रमांक :१
पत्र्याच्या शिट्ट पासुन बादली, नरसाळे,
सुपली, बनवणे.
टिप:
सरांनी
आम्हाला पत्र्याची शिट योग्य मापन करुन कापण्यास शिकवले. नंतर त्या शिटला
बादलीच्या आकारात आणला .त्याची दोन कडा शोल्डर करुन जोडले .त्याच प्रकारे बाकीचे
पार्ट
शोल्ड केले.अशा प्रकारे नरसाळे, सुपली बनवली .
साहित्य : लोखंडी
पत्राशीट.
शाधने : पत्रा कटर,
शोल्ड्रिक मशीन ,कंपास, पट्टी, पेन्सिल इत्यादी ....
कृती :,
प्रथम पत्रा शीट प्लेन करुन घेतला. त्यावर बादलीच्या आकारात मापन करुन
पत्रा कटरने शीट कापून घेतली. त्यानंतर गोल बेंडीगने पत्रा बदलीच्या आकारात आणला.
त्याला सोल्ड्रिक मशिने शोल्ड केला. त्याचप्रमाणे बदलीचा तळ, कडा व कडी जोडली. अशा
प्रकारे नरसाळे, सुपली बनवली.
मापन : बदलीचा वरील
व्यास : 8cm खालचा
तळ : 3cm उंची : 5cm
मापन व्यासाचे परिघामध्ये रुपांतर करण्यासाटी
:
1 ) परिघाचे सुत्र = )(d [ )( =३.१४ ] 2 ) =3.14 x 3
=३.१४ x 8 =9.42
No comments:
Post a Comment