१२] संदर्भ :-
१] विषय शिक्षकांच्या
माहितीनुसार पुढील माहिती मिळवली .
२] हा प्रकल्प करताना सर्वप्रथम इंटरनेट वर
माहिती मिळवली .
३] ग्रंथालयातून अळंबी
संदर्भात पुस्तके वाचली .
४] कृषी विद्यापीठ ,पुणे इथून दुधी अळंबी व धिंगरी
अळंबी यांचे trenig घेतले .
५] मिळालेली
धिंगरी अळंबीचे पदार्थ बनवण्यासाठी फुडल्याब मॅडम यांकडून माहिती मिळवून मश्रुमचे
पदार्थ बनवले .
१३] अभिप्राय लेखन
:-
विज्ञान
आश्रम मध्ये { DBRT } करताना विभाग :-शेती व
पशुपालन यासाठी “ धिंगरी अळंबी लागवड : तंत्रज्ञान हा प्रकल्प निवडला असता
त्यामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन मिळाले . हा प्रकल्प दीड महिन्याचा कालावधीत
पूर्ण झाला . हा प्रकल्प पूर्ण करताना आमच्या शिक्षकांनी मोलाची मदत केली त्यामुळे
आम्ही त्यांचे आभारी आहोत .याचा उपयोग आम्हाला पुढे व्यवसाय कश्या पद्धतीने करावा
हे शिकण्याश मिळाले .व धिंगरी अळंबी विषयी माहिती झाली .
अश्या प्रकारे धिंगरी अळंबी प्रकल्प पूर्ण झाला .