Sunday 19 February 2017



8] अडचणी :-

   १] बेड रनिंग रूम नसल्यामुळे आम्हाला एकाच डोम मध्ये दोन रूम बनवाव्या लागल्या 
२] हवेतील आद्ता व तापमान सेटिंग करने गरजेचे होतो म्हणून प्रयत्न करताना अडचणी आल्या .३] बेड गोलाकार असल्याने फोगरद्वारे पाणी देणारी पाईप लाईन करताना अडचण आली .
४] काडाचे तुकडे २ इन्च लांब असल्याने  बेड खरवडताना  अडचण निर्माण झाली .

९] निरीक्षण :-

  १] प्रती बेडनुसार विविध हालचाली आढळल्या .
  २] प्रती बेडनुसार उत्पादनाचे प्रमाण कमी – जास्त होते .
  ३] बेडवरील काही मश्रूम छोटे – मोठे होते .
  ४] एकाच दिवशी बेड भरले असता काही बेडवर लवकर अळंबी आली .तर काही बेडवर नियमानुसार आले .त्यावरून काडणीची वेळ पुढे –मागे झाली .

१० अनुमान :-

         अळंबी लागवड व्यवसायात आपण ज्या प्रतीची –सामुग्री वापरतो त्याच्या किंमती आणि अळंबीचे उत्पादन यावरच संपूर्ण व्यवसायाचे अर्थशास्त्र अवलंबून आहे .८०० ग्र्याम गव्हाच्या काडापासून २०० ते ३०० ग्र्याम अळंबी मिळाली .तर हा व्यवसाय किफायतशीर ठरू शकेल .अळंबीचे उत्पन्न हे परिसरातील हवामान आणि स्वच्छता यावरच अवलंबून आहे .


११] धिंगरी अळंबीचे पदार्थ :-
१] विज्ञान आश्रम मध्ये फूडल्याब असल्याने आम्ही मॅडमनी सांगितलेल्या माहितीनुसार आम्ही अळंबीची  भाजी व अळंबी सुप बनवले .ड्राय मश्रूम विक्री करून भाजी कशी झाली हे तपासून पहिले .त्यामुळे ग्राहकांना किती मश्रूम आवडतात हे त्यावरून समजले

No comments:

Post a Comment