|| विद्या
विनयेने शोभते ||
डिप्लोमा इन
बेसिक रुरल टेक्नॉलॉजी [डी .बी .आर .टी .]
विज्ञान आश्रम
,पाबळ
विभागाचे नाव
:- गृह व आरोग्य
प्रकल्पाचे नाव :- अन्न पदार्थाची
निर्मिती करून विक्री करणे .
विद्यार्थ्याचे नाव :- तेजस अशोक धाडवे .
प्रकल्प सुरु करण्याची
दिनांक :- ६/१/२०१७
प्रकल्प पूर्ण
करण्याची दिनांक :- ७/१/२०१७
मार्गदर्शक शिक्षिका :- सौ.रेशमा मॅडम .
-: अनुक्रमणिका
:-
अनु क्रमांक
|
घटकाचे नाव
|
पृष्ठ क्रमांक
|
१]
|
प्रस्तावना
.
|
01
|
२]
|
महत्व
व गरज .
|
02
|
३]
|
उद्देश.
|
03
|
४]
|
प्रकल्पाची
निवड .
|
04
|
५]
|
अपेक्षित
कौशल्य .
|
05
|
६]
|
साधने
.
|
06
|
७]
|
साहित्य
.
|
07
|
८]
|
पदार्था
बद्दल माहिती .
|
08
|
९]
|
प्रत्यक्षिक
कृती .
|
09
|
१]
|
प्रोद्क्ट
पॅकेजिंग .
|
10
|
११]
|
प्रत्यक्षिक
खर्च.
|
11
|
१२]
|
मार्केटिंग
.
|
12
|
१३]
|
अडचणी.
|
13
|
१४]
|
निरीक्षण
.
|
14
|
१५]
|
निष्कर्ष
.
|
15
|
१६]
|
अभिप्राय
लेखन .
|
16
|
१] प्रस्तावना :-
विविध
सण ,यात्रा अशा प्रसंगांचे एैतिहसिक –सामाजिक महत्व तर आहेच .या काळात तयार
होणाऱ्या वस्तू ,पदार्थ यांची फार मोठी व्यवसायिक साखळी तयार होत असते .कच्चा माल
आणण्यापासून ते विक्री पर्यंत अनेक टप्पे यात समाविष्ट असतात .हे टप्पे
अभ्यासन्यासाठी समोसे व टिक्की यांचे प्रोडक्शन घेणे व विक्री करणे हा प्रकल्प
“गृह आरोग्य” विभागासाठी निवडला .
२] महत्व व गरज :-
लोकांच्या
चवीनुसार त्यांना नाश्ता उपलब्ध करून देणे .लोकांच्या आवडीनुसार त्या पदार्थमध्ये
बदल करून त्याचे आरोग्यावर चांगल्याप्रकारे परिणाम करणारे घटक ,प्रोटीन यांचे
प्रमाण महत्वाचे वाटते .हे प्याकिंग फूड ग्राहक विक्री करतो .हि गरज लक्षात घेऊन
हा प्रकल्प केला .
३] उद्देश :-
अन्न
पदार्थातून प्रोटीन ,जीवनसत्वे प्रमाण कसे राखावे .अन्न पदार्थ जास्त काळ टिकवुन
राहण्यासाठी काय करावे अन्न पदार्थ प्याकिंग करून मार्केटिंग कसे करावे हे पूर्ण
शिकणे हे उद्दिष्टे ठेऊन हा प्रकल्प पूर्ण केला .
४] प्रकल्पाची निवड :-
ग्राहकांची
बेकरी प्रोद्क्ट व चटपटीत नाष्टा या दोघांचे एकत्रित करण तयार होणारे प्रोद्क्ट
ग्राहकांना आवडतील व त्या अन्न पदार्थाचे महत्व गरज लक्षात घेऊन हा प्रकल्प तयार
केला .
५] अपेक्षित कौशल्य
:-
१]
अन्न पदार्थ बनवण्यासाठी त्यांची पूर्ण माहिती होती .
२]
समोसे व टिक्की यांची चव कशी राखावी व त्यात कोणते घटक मिसळून ते आणखी स्वादिष्ट
बनवायचे हे माहित होते य्त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण केला .
६] साधने :-
गॅस
,सुरी ,प्लेट ,कडई ,चमचा ,पोळपाट ,प्याकेजिंग मशीन इत्यादी ..........
७] साहित्य :-
मैदा
,साखर ,तुप , तेल ,फरसाण ,इमली चटणी ,शेंगदाणे ,वेलची ,गुळ , पांढरे तीळ ,गाजर
,बटाटे .बिट ,ढोबळी मिरची ,मीठ, पाणी इत्यादी ...............
८] प्रोद्क्टची नावे :-
१]पट्टी समोसे १]पट्टी टिक्की
२] नमकीन समोसे २] नमकीन टिक्की
३] व्हेज समोसे
३] व्हेज टिक्की
४] भाकरवडी ४] तीळ भाकरवडी
९] पदार्थामधील सारण करण्याची कृती
:-
१]पट्टी समोसे २] भाकरवडी ३] तीळ भाकरवडी
कृती :-
फरसाण भांड्यात घेतला त्यात इमली चटणी
टाकून हलवले .त्यात बडीशेप ,धने टाकून ते मिश्रण हलवले .
१] नमकीन समोसे २] नमकीन टिक्की
कृती :-
सर्व प्रथम गुळ बारीक करून त्यात शेंगदाणे
भरडून टाकले त्यात स्वादार्क टाकून हलवले .
व त्यात थोडी पिठीसाखर टाकून
मिश्रण तयार केले .
१] समोसे २] व्हेज टिक्की
कृती :-
सर्वप्रथम
भाज्या स्वच्छ धुवून वजन करून घेतल्या .भाज्या कट करून त्या खरपूस तळून घेतल्या
.त्यात इमली चटणी ,शेंगदाणे व थोडे फरसाण टाकून मिश्रण तयार केले .
१०] पदार्थाची पीठ मळण्याची कृती :-
समोसे बनवणे :-
मैदा ,मीठ
,तेल ,जिरे यांचे मिश्रण करून पिठाचा गोळा मळून घेतला .त्याचे पट्ट्या बनवल्या
त्यात सर्न भरून समोसे बनवले .व तेलात मंद अफेवर तळले .
टिक्की बनवणे :-
मैदा ,मीठ ,तेल , यांचे मिश्रण करून पिठाचा गोळा
मळून घेतला . त्यात तीक्कीचे सारण भरून टीक्कीचा आकार दिला .व तेलात मंद अफेवर
तळले .त्यानंतर साखर व पाणी समप्रमाणात घेऊन त्याचा पाक बनवला .त्यात या टिक्क्या
सोडल्या .५ मिनिटे मुरत ठेवल्या नंतर ते भाहेर कडून सेट होण्यास ठेवले .
भाकर वडी बनवणे :-
मैदा ,मीठ ,तेल , यांचे मिश्रण करून पिठाचा गोळा
मळून घेतला .त्याची गोल पोळी तयार करून त्यावर फरसांचे मिश्रण टाकून लाटले व गोल
रोल करून त्याचे भाकरवडीच्या आकारात केल्या . व तेलात मंद अफेवर तळले .
११] पदार्थ पॅकिंग करणे :-
सर्व
पदार्थ थंड झाल्यावर ते टीशु पेपर वरून काढल्यानंतर पदार्थ पॅकिंग करणे .योग्य
लेबल लावून किंमती लिहल्या.प्रती किलो वरून एका प्याकेटची किंमत काढली व त्यावरून
प्रात्यक्षिक खर्चावरून किंमत ठरवली .पदार्थ पॅकिंग करणे.
१]पट्टी समोसे १]पट्टी टिक्की
२] नमकीन समोसे २] नमकीन टिक्की
३] व्हेज समोसे ३] व्हेज टिक्की
४] भाकरवडी ४] तीळ भाकरवडी
हे पदार्थ बनवण्यासाठीचा झालेला प्रात्यक्षिक खर्च पुढील प्रमाणे :-
प्रत्यक्षिक
खर्च
No comments:
Post a Comment