१२] प्रात्यक्षिक खर्चावरून प्रोद्कटची मार्केटिंग करणे
:-
प्रत्यक्षिक
खर्च +मजुरी = एकूण खर्च
१९९.०३ + २९.८५
= २२८.८८ /-
म्हणून विक्री ३०,३५ ,५०, अशा
प्रकारे प्याकिंग केली . यातून आम्हाला २८० मिळाले .
२२८.८८ -२८० = ५१.१२ /- नफा झाला .
म्हणून एका मालापासून अनेक प्रोद्क्ट
बनवले तर जास्त नफा होतो हे सिध्द झाले .
१३] अडचणी :-
1] प्रोद्क्ट
बनविताना त्या अन्नपदार्थाची चव टिकवुन
कशी ठेवावी व त्यात प्रोटीन ,कॅलरीज युक्त घटक मिक्श केल्यावर चव बदलली जाते हि
अडचण होती .
२] हे नवीन
पदार्थ ग्राहक स्वीकारतील का ? हा प्रश्न अडचण निर्माण करत होता .
१४] निरीक्षण :-
१] वेगवेगळे प्रोद्क्ट बनविताना एकाच साहित्यापासून दुसरा
पदार्थ तयार होतो .
२] मार्केटिंग यासाठी असे पदार्थ सोपे जातात .
३] ग्राहकांच्या आवडीचे पदार्थ असल्याने ते लवकर विक्री
होतात .
४] असे पदार्थ स्वादिष्ट व चटपटीत असतात .
१५] निष्कर्ष :- १किलो मैद्यापासून ८ पदार्थ तयार झाले
प्त्येकी पदार्थाचे किंमत दर्शक तक्ता :-
अनु क्रमांक
|
अन्नपदार्थाचे
नाव
|
चव
|
वजन
|
एकून
पॅकेज
|
प्रती
किंमत
|
एकून
किंमत
|
१]
|
पट्टी
समोसे
|
तीखट
|
350gm
|
1
|
40
|
40 /-
|
२]
|
नमकीन समोसे
|
गोड
|
400gm
|
1
|
40
|
40 /-
|
३]
|
नमकीन
टिक्की
|
गोड
|
410gm
|
1
|
30
|
30 /-
|
४]
|
व्हेज समोसे
|
तीखट-आंबट
|
360gm
|
1
|
40
|
40 /-
|
५]
|
व्हेज
टिक्की
|
तीखट-आंबट
|
300gm
|
1
|
30
|
30 /-
|
६]
|
भाकर वडी
|
साधारण तीखट
|
340gm
|
1
|
35
|
35 /-
|
७]
|
तीळ
भाकर वडी
|
चटपटीत
|
300gm
|
1
|
35
|
35 /-
|
८]
|
चट पटी टिक्की
|
चटपटीत
|
400 gm
|
1
|
30
|
30 /-
|
9]
|
एकूण
किंमत :-
|
-
|
-
|
-
|
-
|
280 /-
|
१६] अभिप्राय लेखन :-
सन
२०१६-१७ या वर्षीचा ‘गृह व आरोग्य “ विभागाचा प्रकल्पाचे नाव :- अन्न
पदार्थाची निर्मिती करून विक्री करणे.हा
प्रकल्प केला यामध्ये फूड –लॅब मॅडमनी मदत केली .तसेच त्याचे मार्केटिंग क्षे
करावे याची माहिती दिली .यातून व्यवसायिक मार्केटिंग शिकण्यास मिळाली .
अशा
प्रकारे प्रकल्प पूर्ण झाला .
-------------------------------------------------------
शिक्षकांची स्वाक्षरी
मुख्याद्यापकांची स्वाक्षरी
( विभाग :-गृह व आरोग्य ) ( विज्ञान आश्रम .पाबळ
)
No comments:
Post a Comment