प्रॅक्टिकल नंबर ;1
फॅब स्वीच [ ड्रीम हाऊस ]
उद्देश : विजेची बचत करणे .
साहित्य : मोहन सेन्सर (pir),अर्डीनो युनो बोर्ड
,अॅडाप्ठ्रर ,७८०५ रेग्युलेटर ,जम्पर वायर ,रिलेड्रायविंग
सर्किट ,इत्यदी .......
साधने : (सिरीयल पोट पिन )प्रोग्र्यामिन्ग्शाठी, ग्लू गन, stripr ,इनशुलेशन टेप ,शोल्ड्रिंग
गन,
शोल्ड्रिंग मेटल ,इत्यादी
........
स्टेप :
(1) pir (मोशन )सेन्शर आर्डीनो युनो
बोर्डला कसा जोडायचा
मोशन सेन्स्रला ३ वायर
असतात .
L E D बल्ब सेटिंग :
(1०) 1 पिन मोड +१३ पिन मोड सेट करून _ग्राउंडला
सेट करणे .चेकीक्ग्साठी सेन्सरची (1)ग्राउंडला (२)७ पिन मोड (३) -५ ला सेट करणे .
स्टेप :-
पहिल्यांदा PIR
सेन्सोर आर्डीनो बोर्ड ला जोडले .
नंतर आर्डीनो
बोर्ड ला रिले ड्रायवर जोडला व त्याच बरोबर ७८०५ जोडून घेतला.
नंतर आर्डीनो
बोर्ड मध्ये मोतीओन सेन्सोर चा प्रोग्राम टाकला.
लेझर कटर मशीन
च्या सहाय्याने एक बॉक्स तयार करून घेतला. त्या बॉक्स मध्ये सर्व जोडून
घेतले व
तो बॉक्स नंतर
ड्रीम हाउस मध्ये नेऊन जोडला .
जेव्हा ड्रीम
हाउस मध्ये हालचाल होते तेव्हा लाईट चालू होते
लेजर कटर मशीन :-
थोडक्यात टिप :-
लेजर कटर मशीन म्हणजे आपण
इन्श्केप या soptvear मधून लेजर क्त्रला जि design किंव्हा जो भाग कट करायचा आहे
तो भाग कट करू शकतो .मशीन द्वारे योग्य मापनात ,desing चंगल्याप्रकारे बनते लेजर
कटर मुळे कापणे सोपे जाते .
लेजर कटर चालु करण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे :-
१] मेन स्वीच चालू करणे .
२] stabilazr चालू करणे .
३] upc invrte चालू करणे .
४] नंतर compressor चालू करणे
.
५] लेजर कटरचा मेन स्वीच चालू करणे .
प्रात्यक्षिक कृती :-
प्रथम कोणतीही desing तयार
करण्यासाठी आपल्याला ती design dauvnlod किव्हा तयार करावी लागते .ती तयार फाईल
इन्स्केप मध्ये zmpcrt करून path मध्ये froee bitmap मध्ये जाऊन ती dauvnlod
केलेली फाईल आहे तशी वापरता येत नसल्याने तिला वेगळ्या प्रकाशात केले जाते .मुळची
फाईल delete करायची हि तयार झालेली फाईल मध्ये बदल करायचा असेल तर हि फाईलची लांबी
,रुंदी ,उंची नेहमी mm मध्ये घ्यावी .हि फाईल dxf या file farmar मध्ये सेव्ह करणे
expan करून नंतर ती फाईल लेजर कटरला देवून लेजर कटर चालू करणे .त्यानंतर sopt
akzesment करून लेजर कटर काम सुरु करते .
२] विनायल कटर मशीन :-
विनायल कटर मशीनवर rediam बनवले जाते
.म्हणून त्याला rediam कटर असेही म्हणतात .या मशीन मध्ये विनायल नावाचा कागद असतो
.coral drao या soptvear चा वापर करून id कार्ड ,नंबर प्लेट बनवू शकतो
.
३] थ्रीडी प्रिंटर :-
हि मशीन computr ने दिलेल्या फाईल जॉबला थ्रीडी म्हणजे तीन प्रकारे डिझायनिंग
कृती बनणून दाखवले.या प्रिंटरला काम्पुटर soptvear
1,2,3 डिझाइंग वापरून Gco फाईल प्रिंटरला जोडणे.त्यानंतर सेटिंग करून थ्रीडी प्रिंटर
काम करतो.
*काम्पुटर soptvear : (१.2.३.)डिझाइंग
मोडेलाद्वारे साचा तयार करने.यावरून घड्याळाचा
सच तयार केला.
* १.2.३ थ्रीडीचा प्लेनवर dizaynig करताना साचा तयार
केला
.
* १.2.३ थ्रीडीचा प्लेनवर dizaynig करताना साईज , वेळ यावरून जॉब तयार करणे .
* ५०mm * ५०mm चा ठोकळा घेवून त्याला उंची =२०
mm दिली .अशा प्रकारे जॉब तयार केला .
* त्यानंतर दुसरा ठोकळा ४५mm * ४५mm/h = १५mm
सेट केला .त्यानंतर तो ठोकळा त्या ठोकल्यावर ठेवून mhu करून पेस्ट केलं .त्यानंतर
दोन्ही ठोकळे सिलेक्ट करून kambain मध्ये जाऊन mrj मध्ये sptryak केल्यानंतर आतील
ठोकल्या मध्ये पोकळ भाग झाला .साचा तयार झाला .त्यानंतर एकादे नाव टाईप करून उंची ,रुंदी ,लांबी देऊन gruping केलं त्यानंतर smart वर
क्लिक केलं .अक्षर सिलेक्ट करून साच्यावर बसवले .हि थ्री dizaynig save केली .
* हि
फाईल to my computr मध्ये save केली .त्यानंतर हि फाईल “ STL” मध्ये save केली
.त्यानंतर ती फाईल सेट करून GCO फाईल बनवली .ripited झाल्यानंतर फाईलचा J कोड
घेतला त्यानंतर ( स्केचप –सिम्पल –स्टार्ट करून प्रिंट स्क्रीन करून cntrol v
+pest केला .crop घेऊन cntrol केला. प्रिंटमध्ये हि फाईल प्रिंटर मेमरी मध्ये save
करून printrla जोडले .
*थ्रीडी प्रिंटर सेट
(१)थ्रीडी प्रिंटर चालू करून बेड वरील काच पाणी
किवा अॅसिटोन ओतून कापसाने काच स्वच्छ करून घेने.
(२)त्यानंतर प्रिंटरचा
नोजल स्वच्छ करून घेने.
(३)पिंटरचा बेड लेवल मधे सेटिंग करून मटेरियल
चेक करणे.
(४)एका बादलीत (१:३)प्रमाणे अॅसिटोन ३ व मटेरियल
१ घेऊन मिश्रण बनवले.हे मिश्रण जॉब काचेवर चिटकवण्यासाठी उपयोगी असते .
(५) त्यानंतर प्रिंटर सेटिंगमधे सिलेक्ट फाईल
घेऊन त्याप्रमाणे प्रिंटर सेटिंग करावी.त्यानंतर अॅसिटोन + मटेरियल मिश्रण हे काचेवर ओतुन
पसरवणे.त्यानंतर जॉब तयार करण्यास सुरवात करणे.अशा प्रकारे प्रिंटर टाईम दाखवतो.किती
वेळात जॉब तयार होऊ शकतो.अशा प्रकारे आम्ही थ्रीडी प्रिंटरचा उपयोग करून घड्याळाचा
साच्या बसवण्याचा प्रयत्न केला.
थ्रीडी डिझायनिंग घड्याळ साच्या :
*मोडेल मशीन :
हि मशीन प्रामुख्याने ड्रीलिंग/मिलिंग साठी उपयुक्त
असतात.यावर P.C.Bप्रिंनटेड सर्किट बोर्ड कोरु शकतो.तसेच साच्या बनवू शकतो .यासाटी काम्पुटर
वरील स्वाफट वेअर (फ्याब – मोडेल )चा वापर करून मशीनला दिल्यावर काम करते .
“सर्किटच्या बोर्डला P.C.B
म्हणतात.
”
* काम्पुटर swaftvear :fab-modela चा वापर
कमांड :
(१)टर्मिनल –sudo-fab-Enter-p.c पासवर्ड –विंडोज
तयार .
(२)फॉरमॅट –
फाईल टाईप
(३)थ्रीडी
फाईल साठी =stl
(४)टूडी फाईल
साठी =Gco
(५)फोटोज =png/jpg
*प्रोसेज:
(१) रोल and मोडेल सिलेक्ट करून मेक RMD मधे कनवर्ड केले.लोड png फाईल –`डिझायनिंग सर्किट ओपन केले
* ड्रील बिट्स :-
१] १/६४ ड्रील बीटने कोरले जाते .
२] १/३२ ड्रील बीटने कट /छिद्र करु शकते
.
३] १/८ धरली बीटने साचा तयार करण्यासाठी उपयोगी
पडतो .
* mekpark
sigment करणे :-
कारण दोन रेघे मधील अंतर कमी
करण्यासाठी व त्यानंतर पुढील सेटिंग mekpart करून सेट करणे .
* मोडेला
मशीनवर काम करताना :-
बेड साप करून लेवल करणे .पी.सी.बी.ला
टेप लावणे. मशीन चालू करून veiw बटणाने बेड पुढे – मागे करता येतो .त्यानंतर
आलेखाप्रमाने बेडवरील x व y रेघ सेट करून ड्रील बीट पी.सी.बी.च्या कॉर्नर वर आणणे
.ड्रील बीट सैल करून बेडवर टच करून फिट करणे .यालाच gryavhiti म्हणतात
.कॉम्पुटरवरून biginig म्हणजे चलू करणे .अशाप्रकारे मोडेल वापरून पी.सी.बी.वर
smili srkitche dizaynig पूर्ण केले.
* डेल्टा प्रिंटर बनवणे :-
लेजर कटर ,मोडेला ,१२३ D dizaynig
वापरून थ्रीडी प्रिंटरच्या सहायाने डेल्टा प्रिंटर बनवणे .
|| विद्या
विनयेने शोभते ||
डिप्लोमा इन
बेसिक रुरल टेक्नॉलॉजी [डी .बी .आर .टी .]
विज्ञान आश्रम
,पाबळ
विभागाचे नाव
:- फॅब-लॅब
प्रकल्पाचे नाव :-
मोडेला मशीनचा
उपयोग करून PCB बोर्डवर ID कार्ड तयार
करणे .
विद्यार्थ्याचे नाव :- तेजस अशोक धाडवे .
प्रकल्प सुरु
करण्याची दिनांक :- ६/९/२०१६
प्रकल्प पूर्ण
करण्याची दिनांक :- ७/९/२०१६
मार्गदर्शक शिक्षक :- श्री .सुहास सर .
प्रस्तावना
मोडेल आणि विनायल कटरचा उपयोग करून आम्ही PCB बोर्डचा वापर करून आयडी
कार्ड बनवणे .व ती png फाईल आम्ही विनायलकटरला देऊन कट करणे.हा प्रोजेक्ट आम्ही
फॅब –लॅब मध्ये पूर्ण केला .यामुळे आम्हाला मोडेलमशीनचा वापर करणे समजले.सर्किट
बोर्ड डिझायनिंग कशा प्रकारे बनवतात हे समजले.
उद्दिष्ट
*P.C.B बोर्डचा वापर कोणकोणत्या ठिकाणी करावा हे समजते यासाठी ........
*रेडीअम कशाप्रकारे बनवायचे व कटिंग फाईल कशी बनवायची यासाठी .......
महत्व आणि गरज
कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एखादी वस्तू तयार करण्यासाठी सर्किट
बोर्डचा उपयोग केला जातो .हा सर्किट बोर्ड कसा डिझायनिंग करायचा व तो कोणत्या
प्रकारे प्रोग्रामीन करायचा हे समजणे महत्वाचे वाटले .यामुळे पीसीबी बोर्डचा वापर
समजला.
त्यानंतर विनायल कटरचा वापर
करून आम्ही रिडींअम कसे बनवायचे हे शिकलो .त्यामध्ये विणायल नावाचा कागद डिझायनिंग
कसे करायचे हे समजणे महत्वाचे वाटल .
नियोजन
मोडेल व विणायल कटरवर काय डिझायनिंग करायचं हे ठरवले .त्यानंतर ती
डिझायनिंग Corel Draw*6 या सॉपटेवेअर चा वापर करून ID कार्ड डिझायनिंग केले.ते
डिझायनिंग आम्ही विणायल कटरला दिली .याप्रमाणे ID कार्डचे रेडीअम तयार करणे.
अडचणी
मोडेल मशीन युज करताना मोडेलाचे ड्रीलबीट सेट करण्यासाठी म्हणजे GRYAVETI सेटिंग मध्ये अडचणी निर्माण
झाल्या.पीसीबी बोर्डला कटिंग डिझायनिंग देण्यासाठी कॉम्पुटरवर पासवर्ड लिहून चेक
करण्यास अडचण आली
विणायल कटर मध्ये विणायल
कागद सेट करताना अडचण आली
अंदाज पत्रक
अनु क्र .
|
मालाचे नाव
|
एकूण माल
|
दर
|
एकूण किमंत
|
|
|
|
|
|
१
|
पी.सी.बी बोर्ड
|
१ बोर्ड
|
२० रु
|
२० /-
|
२
|
डबल स्टीक टेप
|
१
|
१० रु
|
१०/-
|
३
|
विणायल कागद
|
१ स्टेचर
|
२० रु
|
२०/-
|
|
|
|
|
|
|
एकूण किंमत
|
|
|
|
(अ)
(मोडेला मशीन )
*उद्देश : पी.सी.बी.बोर्डचा वापर करून डिझायनिंग करणे.
*साहित्य: पी.सी.बी.बोर्ड ,डबल स्टीक .इत्यादी
........
*साधने :ड्रीलबिट (१/६४ ),मोडेल
मशीन ,पत्रा ,पटाशी ,काम्पुटर (CORAL DRAW*6)
* प्रात्यक्षिक कृती :
प्रथम नियोजन व अंदाजपत्रकानुसार साहित्य जमा
केले .त्यानंतर कॉम्पुटरवरील Coral Draw*6 या SWAFTVEAR च्या मदतीने ID कार्ड बनवण्यास सुरवात केली
.
शेप टूल्स वरील शेप घेऊन त्या पी.सी.बी बोर्डची माप टाकले .त्यानंतर त्यावर 7.5CM 5CM माप नोंदवले.त्यानंतर आल्टर
शिफ्ट दाबून (4)चारही बोर्डर काढून घेतल्या .नंतर Text Tool मध्ये जाऊन त्या ID वरील माहिती टाईप केली .त्यानंतर फोल्डरमधील लोगो घेऊन .
तो कलर प्रिंट करून डार्क केला. तो लोगो मोडेलावर कट करण्यासाठी तो लोगो ब्लॅक
करावा लागला .लोगो प्लेन करण्यासाठी आम्हाला Trace Bitmap – Owtlimen Trace-Logo असे जाऊन लोगो प्लेन कलर
दिला .
लोगो ब्लॅक
करण्यासाठी
Bitmap-Mode
-Black and with मध्ये जाऊन लोगो ब्लॅक केला.
नंतर हि फाईल CDR फाईल PNG केली .कंट्रोल es चा वापर केला
*हि PNG
फाईल मोडेला मशीनला देण्यासाठी पुढील कृती :
प्रोसेंजर :
रोल व मोडेल सिलेक्ट करून
मेक RMD मध्ये कनवर्ड केले .लोड png करून फाईल id कार्ड डीझायनिग ओपन केले .नंतर
मेकपार्क करून सिग्मेंट केला .कारण दोन रेघेमदिल अंतर कमी करण्यासाठी .त्यानंतर
पुन्हा मेकपार्क केले .
मोडेलावर काम
करताना
:- बेड साप करून लेवल
सेट करणे .pcb ला डबल स्टिक टेप लावणे .मशीनची [ १/६४ ]ड्रील बिट ग्र्याव्हीटी
करून सेटिंग करणे .त्यानंतर आलेखाप्रमाणे बेडवरील x व y रेघ सेट करून pcb च्या
कॉर्नर वर आणला .कॉम्पुटर वरून बिगिनिंग म्हणजे चालू केले .अशा प्रकारे मोडेला
मशीन कोरण्याचे काम करतो .ते कोरून झाल्यानंतर त्यामध्ये स्टिक काढून ती ब्रशने ID
कार्ड स्व्च्ह केला .
No comments:
Post a Comment