विज्ञान आश्रम
ऊर्जा आणि पर्यावरण (इलेक्ट्रिक)
*सबमर्सिबल मोटार –
3Hp(शेततळे)मोटार खोलून पूर्ण चेक करून शेततळ्यात सोडली.हे प्रक्टिकल झाले.
अडचणी :
*मोटार खोलून बसविताना त्यांचे नट –बोल्ट
इंड्कॅप उलट दिशेने बसविले.त्यामुळे मोटार जोडताना अडचण निर्माण झाली.
*मोटार खोलण्यासाटी 24 Pcs,Hexagonal Socket Set चा उपयोग केला .तसेच पट्टी पाहणे ,हि वापरले.
*मोटरला कनेक्शन देताना स्टाटर मधे
अडचण आली.त्यामधे स्टाटर इलेक्ट्रिक सप्लाय दिल्यानंतर चालू होत नव्हता .ते तपासून
बगितले.
*लाईट पोलवरील वायर जळल्यावने वायरिंग केली.
अडचण:
पोलवरील वायर कनेक्शन २५०v mm चे होते.व मीटर कडे
जाणारी वायर 450v.mm gej ची होती.त्यामुळे मागील वायरवर विजेचा volteg लोड आल्याने वायर जळाली.याचा परिणाम पुढील 4mm gej चा वायर वर
जॉईनडवर दिसला .पुढील जॉईन जळाले.
उपाय (दुरुस्ती):
पुन्हा नवीन कनेक्श
न
केले.10ser.mm Gej ची वायर चे कनेक्शन पोलवरून डायरेक्ट मीटरपर्येंत घेतले.त्यासाटी पोलवरील लाईट
सप्लाय बंद करून हे काम केले.मीटरला कनेक्शन दिल्यानंतर पावर कनेक्शन चालू केले.
स्टाटर कॉइल :
*स्टाटिंग कॉइल *रनिंग कॉइल
*कॅपॅसिटर :
हि एक बॅटरी आहे.ती पावर मेंटेन ठेवते.एका
ठराविक Valteg ला सप्लाय पावर साठवून ठेवते.त्यामुळे स्टाटिंग कॉइल जळत नाही.
मोटार rivaynding करणे :-
·
मोटार खोलण्याच्या आधी :
·
मोटारचा पूर्णतःहा माहिती
लिहून घेणे.
1] Male =
1] Phase = 1डायमीटर
3] Hp =
4] Amp =
5] kkl =
6] Kw =
7] Ac = ३ hp
8] Rpm =
9] Volt =२३०v
1०] Fray = ५०h2
pitch :- १] sterting :- (१-१२ ),(१-१०)
२] running :-
(१-१२),(१-१०),(१-८),(१-६)
rivaynding step
|
grup
|
turn
{ १ } { २ }
|
vet
|
१]sterting
|
१-१२
|
५४ ५४
|
|
|
१-१०
|
५४ ५४
|
२२० gm
|
|
|
|
|
Running
|
१-१२
|
३३ ३४
|
|
|
१-१०
|
३१ ३५
|
|
|
१-८
|
३४ ३४
|
|
|
१-६
|
३४ ३१
|
३६०gm
|
स्टेटरमधील
कॉईल सेटप :-
स्टेटरमधील कॉईल सेटप हा
ग्रुपनुसार समोरासमोर भरला
Running
|
१-१२
|
|
१-१०
|
|
१-८
|
|
१-६
|
p.v.c. पेपर
कटिंग :-
स्टेटर syand पेपरने घासून झाल्यावर p.v.c.
पेपर कटिंग करणे .
p.v.c. पेपर कटिंग साईज :- १०० mm
*२०.७ mm या साईजच्या २४ पट्ट्या कट करून घेतल्या .
मोटार भरणे :-
(१) कॉइल बनवणे :- ज्या
साधनांच्या उपयोगाने कईल बनवली जाते त्याला फार्मा असे म्हणतात.
(१) कॉईलचे ग्रुपनुसार चार
ग्रुप बनवले. :- कॉपर इन्शुलेशन वायर
Running
(१) (१-१२),(१-१०), (१-८), (१-६) १ ग्रुप
०.६ गेज वायडिंग तार
Starting
(२) (१-१०) ,(१-१२). ०.५ गेज ची
वायडिंग वायर
(१) वायरचा जेवढा गेज मोठा
तेवढा वायरचा व्यास छोटा. याउलट वायरचा गेज जेवढा लहान तेवढा व्यास मोठा
(२) दक्षता (१) कॉईल भरताना वायडिंग तार Scratch होणार नाही.याची
दक्षता घेतली पाहिजे.
(२)वायर तुटणार नाही व कॉइलचे फेरे किंवा कॉइल
उलटसुलट लागणार नाही याची दक्षता घ्यावी. कारण त्यामाध्य्व चुंबकत्व तयार होणार
नाही.
(३) कॉइल भरण्यासाठी लाकडी
वस्तूंचा वापर करावा
कॉइल स्टेटर मध्ये भरतानाची कृती :-
(१) प्रथम स्टेटर मध्ये P.V.C
पेपरच्या पट्ट्या टाकून घ्याव्यात.
(२) जुन्या वायडिंग वायरनुसार
कॉइलचे ग्रुपिंग प्रमाणे कॉइलचे माप काढावे.
(३) कॉइलच्या मापानुसार फार्मा
सेट करून मोठ्या ग्रुप पासून छोट्या ग्रुप पर्यंत वायडिंग वायर तयार कराव्यात.
(४) या कॉइल स्टेटरमध्ये
ग्रुपनुसार भरावी.
(५) कॉइल सेट झाल्यानंतर त्यात
वेजेस काडी खालून प्लेन करावी.
(६) कॉइल भरताना लहानापासून
भरावी.
(७) पूर्ण कॉइल भरल्यानंतर
स्टारटिंग आणि नंतरचे रनिंग तारेच्या टोकांना खून/ चिन्ह द्यावेत जेणेकरून कनेक्शन
योग्य होईल
(८) कॉइल सेटअप झाल्यानंतर startingचे दोन ग्रुप व रनिंग चे दोन ग्रुप
युनियन जॉईंट वापरून जोडावा.त्यावर वॉटर प्रूफ टेप लावून पूर्ण करावा.
(९) त्यानंतर नायलॉन दोरीने
कॉइल घट्ट बांधून घ्याव्यात.
कॉइलची कार्यप्रणाली :-
मोटार भरून झाल्यानंतर सिरींज लॅंम्प
च्या सहाय्याने कॉइल व स्टेटर, मोटरची बॉडी तपासून घ्यावी. पाण्यात पूर्ण सेट अप
ठेवून चेक करून घ्यावी. यामुळे कॉइल हि दोन प्रकारची असल्यामुळे त्याच्या
कार्यप्रणाली वेगवेगळ्या आहेत.
स्टार्टींग कॉइल :- स्टार्टींग कॉइल हि रोटरला स्टार्ट करून फास्ट
रोट करण्यास
स्टार्ट करते.
नंतर रनिंग कॉइल पुढे रोटर रन करते. रनिंग कॉइल मुळे चुम्ब्कांमध्ये आकर्षण
तयार होवून रोटर गतिमान होतो.
मोटारचा प्रथम चालू करंट जास्त असतो. व मोटार रनिंग झाल्यावर करंट जास्त असतो
व मोटार रनिग झल्यावर करंट [अॅपियर] कमी दाखवते
उरलेली वायनिंडिग तार :- स्टार्टींग कॉइल :- ३९.५५ gm
रनिंग कॉइल :- २८ gm
कॉइल सेटप झल्यावर r.y.b कनेक्शन देणे :-
स्टार्टींग व रनिंगच्या स्टार्टींगला कॉमन आकाशी वायर सिम्पल जॉईन द्यावा .
रनिंगच्या बोटमला कपिसीटर झाल्यावर लाल वायर फेज द्यावी
स्टार्टींगच्या botmla cyapyasitr देऊन पिवळी वायर द्यावी .
१] आकाशी वायर :-B :- न्युट्रल
२] पिवळी वायर :- Y :- अर्थिंग
३] लाल वायर :- R :- फेज
दक्षता :-
जर RYB देताना कॉइल मध्ये स्टार्टींगचे TOP व रनिंगचे botam
घेऊन त्याला b दिला व स्टार्टींगचे botamla y व रनिंगच्या top ला र दिला तर
कनेक्शन कॉइल विरुद्ध दिशेने चुंम्बकत्व roted होतो व statr फिरत नाहीत.
कॉइल परस्पर विरोधी चुंम्बकत्व
निर्माण झाल्यावर रोटरजवळील चुंम्बकत्व पावर शून्य होते व रोटे फिरत नाही .म्हणून कॉइल सेटप झल्यावर r.y.b कनेक्शन देताना काळजी
घ्यावी .
मोटार भरण्यासाठी झालेला प्रात्यक्षिक खर्च :-
अनु क्रम
|
नाम
|
नंग
|
दर
|
किमत
|
1
|
0.5 mm Submersible wire
|
211gm
|
575
|
121.32/-
|
2
|
0.6 mm Submersible wire
|
370gm
|
575
|
212.75/-
|
3
|
P.V.C pepper
|
20gm
|
471
|
9.42/-
|
4
|
व्हेजस कड़ी
|
2
|
2.8
|
5.6/-
|
5
|
इन्सुलन टेप
|
0.5
|
10
|
2/-
|
6
|
वोटर प्रुफ टेप
|
0.2
|
30
|
15/-
|
7
|
नायलोन डोरी
|
3gm
|
30
|
3/-
|
8
|
पट्टी वायर
|
1 mm
|
1mm-35
|
35/-
|
9
|
मजूरी
|
-----
|
450
|
450/-
|
10
|
एकून खर्च
|
----
|
----
|
854.09/-
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
१] ग्राहक कडून मोटार रिपेअर चार्ज
:-१००० रुपये .
२] प्रात्यक्षिक खर्च :- ८५४.०४
--------------
१४५.९१
३] skryab kopr वायर ;- ३२५ pr kg +१८८ = ३३३.९१ नफा झाला .
मोटार मेंटेनन्स
मोटार बद्दल थोडक्यात :- Model No : - CSS-18
Power Rating : - 3.0 HP / 2.2 KW
Type : - Open well Pump
Outlet Size in MM :- 50
Head in Meters : - 35-13
Discharge LPH : - 0-34200
Phase : - Three
मोटार पाण्यातून बाहेर काढल्यावर डेटा निट पाहावा व तो माहितीसाठी वहीत लिहून
घ्यावा. मोटार पाण्यातून बाहेर काढल्यावर त्यावरील शेवाळ साफ करून घ्यावे.
दिसेम्बल सबमर्सिबल मोटार :-
मोटार पाण्यातून बाहेर काढल्यावर त्यावरील घन पुसून
ती मोटार साफ करून घ्यावी. मोटारचे प्रत्येक भाग वेगळे करून साफ केले. मोटार
खोलताना त्या मोटारीचे स्क्रू, नट-बोल्ट, वायसर, एका पेटीत नित ठेवावे नाहीतर ती
मोटार असेम्बल करताना स्क्रू, नट-बोल्ट, शोधताना त्रास होऊ शकतो. मोटार खोलताना
तिचा क्रम निट लक्षात ठेवला पाहिजे. मोटार खोलताना तिचा भाग वेगळा करताना त्या
भागाचा दुसर्या भागाला त्रास होणार नाही हि काळजी घेऊन तो भाग निट काढावा. मोटार
काढून जाल्यावर फिजिकल पद्धतीने मोटार चेक करून घेतली. आतून मोटारची वायर कुठून कट आहे कि
नाही ते तपासून घेतली. मोटार चा कोणता भाग खराब जाला आहे कि नाही ते बघून घेतला.
असेम्बल सबमर्सिबल मोटार
:- मोटार असेम्बल करण्याआधी ती
इलेक्ट्रिकली चेक केली. मोटारच्या कोइल कनेक्शन बरोबर आहे कि नाही ते चेक केले.
मोटार असेम्बल करताना ज्या पद्धतीने ती दिसेम्बल केली आहे त्या क्रमानेच ती
असेम्बल केली. मोटार असेम्बल करताना स्टर्ड एकमेकात निट बसवावे. मोटार असेम्बल
करताना रोटर निट फिरतो कि नाही ते पाहावे.
अडचणी
:- १) मोटार पाण्यातून बाहेर काढताना त्रास जाला.
२) मोटार खोलताना स्क्रू गंजल्याने लवकर
निघत नव्हते.
३) मोटार बसवताना स्टर्द उलटे बसल्याने
मोटार पुन्हा दिसेम्बल करावी
लागली.
४) मोटार बसवताना फ्रंट व एंड कॅप नित न
बसल्याने रोटर निट
फिरत नव्हता.
पट्टी फिटिंग
१) आवश्यक बाबी :-
1. ग्राहकांची सुविधा माहित
असणे. कशी पाहिजे
.
2. डिझायनिंग प्लॉन
3. हत्यारे कोणती व कशी
वापरावीत.
4. इलेक्ट्रिक लोड कसा
मोजायचा.
5. करंट,wat,volteg,रजिस्टन्सया
बद्दल माहित असेल.
6. इलेक्ट्रीकल माहिती अस्साने
गरजेचे आहे.
7. साहित्य कुटे व
कोणत्याप्रकारचे वापरावेत हे समजते.
8. सर्किट माहित असणे गरजेचे आहे.
२)इलेक्ट्रिकल बद्दल बेसिक
माहिती:-
1. volteg:- इलेक्ट्रिक फोर्स
2. करंट:- वायर मध्ये volteg
असल्यावरच करंट लागतो.(घरासाठी २.५ वायर वापरतात .
3. poware:- volteg * c
urrent
= powareऑ
4. रजिस्टन्स:- रजिस्टन्स *
volteg मिळाल्यावर वायर गरम होतो. ऑरागॉन गॅस ने लाईट निर्माण होऊन जळते.
रजिस्टन्स हे ओहम मध्ये मोजतात. रजिस्टन्सहा इलेक्ट्रिकल विरोध दर्शवितो.
इलेक्ट्रिकल सप्लाय हा मेन ठिकाणावरून जर ३३००० होल्ट असेल
तर तो इथे येयीपर्यंत ११००० व्होल्टकेला जातो .तो डीपीमध्ये जाऊन डीपी त्याचे तीन
भागात करोतो २३०-२३०-२३० अश्या तीन वायर दिपिमधून घरात विजेची वायर निघते. म्हणजे
तीन फेज .
5. आर्थिंग :-
आर्थिंगहि शॉट करंट घेऊन जमिनीत मार्फत सर्किट पूर्ण करून करंट पास करते.
म्हणून करंट लागत नाही. जर वस्तूला आर्थिंग आहे. त्या वायर सप्लाय
मध्ये कमी रजिस्टन्स असतात म्हणून
जिये विरोध कमी तीतून सप्लाय चालू असतो.
6. AC:- अशाप्रकारे
लाईटिंग लोड असतो. त्याप्रमाणे बल्ब झाकाझूक होतो पण डोळ्यांना दर्शवत नाही.
7. 8. DC:- असा volteg सप्लाय असतो.
9. NCB:- मॅकॅनिकल
इलेक्ट्रिक बोर्ड ;- त्या मध्येएक पट्टी असते ती जास्त लोड आल्यावर गरम होते आणि
बेंड झाल्यावर स्वीच पडतो व पुढील धोका वाचवतो.
१०. सिरीज सर्किट
:- यामध्ये volteg दिला जातो
३) काम्पुटर
क्लासमधील कम्प्युटर नुसार सेटअप केली जाणारी वायरिंग डिझायनिंग केली
वरील डिझायनिंग
नुसार साहित्य आणले .
१) प्लॉनिंग करून काम
सुरु केले .
२) पट्टी फिटिंग करून
गेतले .
बोर्ड कनेक्शन केलेले . अडचण :-पूर्ण कनेक्शन चेक
करताना दोन्ही करंट येत होता. कारण UPSकनेक्शन करताना मेन थ्री फेजला आर्थिग दिली नव्हती.म्हणून UPS ला अर्थिगदेऊ हि अडचण
दूर केल्यानंतर पूर्ण कनेक्शन लाईट चालू झाली.