*घरातील कनेक्शन ठरविण्याच्या आधीची
तयारी :
१kv मीटरचा करंट किती :१००/२३०=४.३ करंट
मीटरला लोड देताना जर मीटर 10A असेल तर २%लोड मोकळा ठेवावा लागतो .व ८%लोड वापरावा लागतो.
कनेक्शन वायर ठरविताना :
१)पूर्ण घरातील लोड मोजणे .
२)त्यानुसार करंट काढणे .
३)करंट वरून वायर ठरवली जाते.
४)त्या मेन वायर मधून tap मारून पुढील लोड साठी विविध वायर निवडल्या जातात.
*घरातील लोड नुसार वायर गेज ठरवणे :
लोड काढणे :
१)t.v =250w
२)फ्रीज =
250w
३)मिक्सर =300w
४)पंखा =70w
५)cft =18w
६)बल्ब = 200w
७)काम्पुटर = 250w/1338w
म्हणून १३३८/२३०=I=5.81A
वायर गेज काढण्यासाठी एका तारेच्या कोरचा गेज मोजावा.
त्यानुसार सूत्र :
=१ तारेचे
क्षेत्रफळ *किती तारा आहे
त्यावरून वायरचा गेज मिळतो
म्हणून ५.८१साठी १२ गेजची वायर असावी.
टिप : १)जेवढी वायर लहान तेवढी
रजिस्टर कमी
२) जेवढी वायर मोठी तेवढी
रजिस्टर मोठा
* कोणत्याही
धातूला voltej दिल्यावर त्यातून इलेक्ट्रॉन वाहतो म्हणजे
करंट
*इलेक्ट्रॉनचा
प्रवाह हा किलो मध्ये मोजतात.
No comments:
Post a Comment