Thursday, 27 April 2017

इलेक्ट्रॉनिक सर्किट अभ्यासणे .

१] रेजिस्टर :- 
पावर viltage drop करतो व करंट कंट्रोल करतो याची किंमत त्याच्या कलर कोड नुसार चार्टमधून ठरवली जाते .रेजीस्टर हे सीरिंज मध्ये जोडतात .

२] कॅपॅसिटर :-
 हा बॅटरी प्रमाणे काम करतो .म्हणजे पावर स्टोअर करून ठेवतो .लवकर डीचार्ज होतो व voltage समान ठेवण्यासाठी कॅपॅसिटर लावतात .

३]  ट्रानझीस्टर :- 
हा स्वीच प्रमाणे काम करतो .याचा आयसिंग म्हणून उपयोग केला जातो .यामध्ये तीन टर्मिनल्स असतात .१] C = कलेक्टर , २] B = बेस ,३] E = इमीटर .
जेव्हा B ला Opreting voltage दिल्यावर c व e मध्ये कनेक्शन जोडून सर्किट पूर्ण करतो . याला अॅमफ्लीफाय्रर असेही म्हणतात .याचा उपयोग स्पीकर मध्ये केला जातो .

४] रिले :- रिलेला voltage दिल्यावर त्या कॉईलमध्ये मॅग्नेटीक पावर तयार होहून पट्टी खाली पडते म्हणजे रिले ट्रीप होतो .व कनेक्शन चालू होते .या मॅग्नेटीक पावर कनेक्शनला मल्टिव्हायब्रेटर असेही म्हणतात .

५] इंडकटर :-
 हा voltage दिल्यावर गोलाकार कॉईलमध्ये मॅग्नेटीक पावर तयार करतो .हा  कॅपॅसिटर  उलट दिशेने काम करतो .AC करंट सर्किट मध्ये आला तर इंडकटर हा .AC करंट ब्रेक करतो .व DC करंट बाहेर सोडतो .

६] IC :- 
हा सिग्नल प्रमाणे काम करतो .याची भाषा १ म्हणजे ५ voltage व ० म्हणजे ० voltage अशा प्रकारची बायलर भाषा असते .यालाच आय सी म्हणतात .

७ ] ट्रान्सफार्मर :-
 दिलेल्या voltage ला स्टेप अप  किव्हा स्टेप डाऊन करतो .हा ९,१२,२४,अस्य प्रकारचे असतात .घरामध्ये हा  ट्रान्सफार्मर UPS मध्ये आढळतात .
बॅटरी १२ voltage ची असेल टर तेव्हा २३० voltage देणे म्हणजे स्टेप अप होय .

बॅटरी २३० voltage ची असेल टर तेव्हा १२ voltage देणे म्हणजे स्टेप डाऊन होय .

८] ड्रायोर्ड :-
 याला प्लस - ,मायनस +, असे प्लग असतात .

९] ब्रेड बोर्ड :-जेव्हा सर्किट पूर्ण होहून जोडून चेक करण्यासाठी या बोर्डचा वापर करतात .सर्किट तपासणी करतात .









No comments:

Post a Comment