Thursday 13 April 2017

date :-31/3/2017         इलेक्ट्रीक सर्किट अभ्यासणे . 
     
        (ओहेमचा नियम अभ्यासने ) –  जेवढ़ा vodtey दिला जातो  तेवड्या प्रमाणात करंट वाढतो त्या क्षमतेने रजिस्टन कमी होतात .

ओह्मचे काही नियम -;

१)  v =IR
२)  करंट =v /R
३)   रजिस्टन =R=V/I
४)  रजिस्टन हे ओहम मध्ये मोजतात


*ओह्मच्या नियमानुसार पॅरलर सकिर्ट मध्ये करंट मोजणे

६० watt / १० watt /६० watt
*I= I१+I२+I+३
I= ०.२४+०.०९+०.२६
I= ०.५९

*ओह्मच्या नियमानुसार (सिरीज) सकिट मध्ये voltey मोजणे .

*या मध्ये voltey वाढून करंट समान राखला जातो.

१० watt च्या बल्ब मद्ये रजिस्टन्स ६० watt च्या बल्बच्या तुलनेनुसार जास्त होतो .म्हणून करंट जेथुन कमी थेथून सप्लाय अति जलद होतो 
.करंटला विरोध दर्शवणारे रजिस्टन्स ६० watt च्या बल्बच्या तुलनेनुसार कमी आढळतात.असता तो बल्ब एक वायर प्रमाणे कमक करतो .त्यामुळे १० watt च्या बल्ब मध्ये रजिस्टन्स जास्त असल्याने कनेक्शन drop झाल्याने तो बल्ब जास्त प्रकाशित झाला .

रजिस्टन्स जास्त त्यात voltej drop होतो .म्हणून ६० watt चे बल्ब चालू झाले नाही यानुसार रजिस्टन्स काढणे :-
१] V1 = R  = V/I = 12/0.08 =150 ओहम

2]  V2 = R = V/I = 202/0.08 =2.525 ओहम

             3]  V2 = R = V/I = 9/0.08 =112 ओहम
अंदाज :-

     voltej =२३० ,I =०.०९ ,तर watt = ?
watt = २३० *०.०९


      = २०.७
म्हणून जो १० watt चा बल्ब २०.७ watt चा असू शकतो असा अंदाज होता.

*बल्ब सिरीजमध्ये लावून कनेक्शन पावर ,voltej , रजिस्टन्स तपासणे .

बल्ब सिरीजमध्ये जोडून :-

१] बल्ब :: ६०w , 60w ,10w
 voltej :: १०३v, १०३v, 42v        I = ०.१६
 
२] बल्ब :: १००w , १००w ,१००w
 voltej :: ७६v, ७६v, ७६v        I = ०.२२

३] बल्ब :: ६०w , १००w ,१००w
 voltej :: १३५v, ५६v, ५६v        I = ०.२४ 

३] बल्ब :: २००w , १००w , ६०w
 voltej :: ८v, ६०v, २००v        I = ०.२१  

              
यानुसार लोड लावले असता सिरीजमध्ये लोड जास्त असेलतर करंट तेवडाच खेचून घेतो .पण voltej मिळत नसल्याने बल्ब लागत नाही .

या सर्किटमध्ये सगळी प्रोसिजर रजिस्टन्सवर अवलंबून असते .
सिरीज सर्किटचा वापर :-


     सिरीज कनेक्शन सोलर पॅनल ,बॅटरी ,लायटिंग माळ , मोटार कॉईल ,सर्किट्स बोर्ड मधील स्वीच ,सोकेट्स ,यांची वायरिंग मध्ये वापर केला जातो .

No comments:

Post a Comment